दुरदर्शिता

पुढील 10 वर्षांमध्ये 30 दशलक्ष टन प्रतिवर्ष सिमेंट उत्पादन क्षमता निर्माण करणे हे आमचे लक्ष्य आहे.

आम्ही ही क्षमता अशा कंपनीच्या माध्यमातून साध्य करू ज्याची सामाजिक संस्कृती आणि वातावरण आपल्या कर्मचार्‍यांना त्यांचे सर्वोत्कृष्ट योगदान देण्यास प्रेरित करेल.