सुरक्षितता उपाययोजना

एक संपूर्ण कार्यक्षम लीक प्रुफ अग्निशमन उपकरण यंत्रणा संपूर्ण कारखान्यातील आगीवर मूळ ठिकाणीच नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज आहे. सर्व इमारतींमध्ये स्मोक डिटेक्टर्स बसविण्यात आले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी विविधोपयोगी फायर टेन्डर्स नेमण्यात आले आहेत आणि आग लागण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी अग्निशमन उपकरणे बसविण्यात आली आहेत.

एक संपूर्ण कार्यक्षम सेफ्टी डिपार्टमेन्ट दैनंदिन सुरक्षितता उपाययोजनांवर लक्ष ठेवण्याचे आणि संबंधित प्रमुख व्यक्तीला त्याची माहिती कळविण्याचे काम करते.



Fire Hydrants


Fire Tendor


Fire Extinguisher